*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
कामायनी संस्थेतील विशेष मुलांसोबत होळीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. होळी सण आला की घरोघरी होळी पेटवली जाते झाडांची कत्तल केली जाते सण साजरे केले पाहिजेत पण त्यासोबतच निसर्ग आणि पर्यावरणाची जोपासना पण केली गेली पाहिजे हा उद्देश समोर ठेवून कामायनी शाळेतील विशेष मुलांच्या हस्ते वृक्षारोपण व हर्बल रंग खेळून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कामायनी विद्यामंदिर गोखलेनगर बारामती हॉस्टेलसमोर पुणे येथे सोमवार दि 09/03/2020 रोजी सकाळी 11 वाजता आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
आयोजक : अमित आबा बागुल
सरचिटणीस ,पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*