जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री सुनील भाऊ रासने यांची अखिल भारतीय वारकरी महामंडळ या संस्थे वरती उपाध्यक्ष पदी निवड

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री सुनील भाऊ रासने यांची अखिल भारतीय वारकरी महामंडळ या संस्थे वरती उपाध्यक्ष पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचे दिलीप वायचळ आणि मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन जय हरी