तासगांव तालुक्यात स्टोन क्रेशरच्या विरोधात शेतकरी आक्रमक.धुळीमुळे द्राक्षबागांची लागली वाट.शेतकरी देशोधड़ीला.*,

🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
 


 


*🖥📡Brekeing News sangli📡🖥*


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


📡🖥📡🖥📡🖥📡
*तासगांव तालुक्यात स्टोन क्रेशरच्या विरोधात शेतकरी आक्रमक.धुळीमुळे द्राक्षबागांची लागली वाट.शेतकरी देशोधड़ीला.*,
  भुसुरुंगाच्या स्फोटामुळे घरांना तडे.सर्व स्टोन क्रेशर 2 प्रमुख पक्षातील राजकीय नेत्यांची व त्यांच्या बगलबच्यांची त्यामुळे महसुल अधिकारी कारवाही करत नाहीत या विषयी महिला शेतकरी आक्रमक.
                   विसापुर,बोरगाव व विसापुर सर्कल व इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ,महिला शेतकऱ्यांनी संपर्क साधा.
*******
बातम्या आणि अधिक माहितीसाठी
संपर्क :- *संपादक संतोष सागवेकर*
*पुणे प्रवाह न्युज*
*मो.नं.:- 9765202692*