आंतरमहाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेस चांगला प्रतिसाद*

*


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


Press note


*आंतरमहाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेस चांगला प्रतिसाद*


पुणे :


महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पोस्टर स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाला. मेजर राहुल बाहरी, मेजर किरणदीप सिंग ( आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज ) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.डॉ. मुशर्रफ अन्सारी (एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालय )  यांनी द्वीतिय तर डॉ. ताहेरा सय्यद यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. पदवी पूर्व संदली सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.डॉ. ज्योती महाडिक यांनी परीक्षण केले.डॉ.पी. ए. इनामदार, निलोफर सिद्दीकी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.


................................................


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या