निलेशभाऊ निम्हण मित्र परिवार यांच्या तर्फ ------- चतुश्रुंगी,पंचवटी आणि पाषाण   परिसरात जेवण वाटप करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


निलेशभाऊ निम्हण मित्र परिवार


यांच्या तर्फ आज सायंकाळी


पोलिस काॅन्स्टेबल संजय सोनवणे साहेब 


व सहकारी  राजाभाऊ निम्हण ,योगेश शिंदे ,


अविनाश लोंढे  आणि गणेश वामणे  


चतुश्रुंगी,पंचवटी आणि पाषाण  


परिसरात जेवण वाटप करण्यात आले.