Yes Bank, Axis Bank ला निवेदन देऊन स्टाफ ला work from home

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


Yes Bank, Axis Bank ला निवेदन देऊन स्टाफ ला work from home ची कलेक्टर साहेबांची ऑर्डर दिले. 300 ते 400 जणांचा स्टाफ दररोज कामाला लावून काय साध्य होणार आहे ? निम्मा स्टाफ घरी पाठवण्यात आला एक तासात. असे अजून बरेच insurance, finance कंपनी मध्ये चालू आहे. कृपया अशा वेळी मला कॉल करून माहिती द्या. तात्काळ पोलिसांची मदत घेऊन योग्य कारवाई करायला लावू. माझ्याबरोबर काँग्रेस चे खडकवासला उपाध्यक्ष श्री. विशाल गुंड, युवासेना चे उपाध्यक्ष श्री. निरंजन बाळासाहेब दाभेकर ह्यांनी देखील मार्गदर्शन केले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*