आज पंचवटी भागात निलेशभाऊ निम्हण यांच्या मार्गदर्शना खाली  ५० गरजु लोकांना मोफत जेवणाचे वाटप करण्यात आले।

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आज पंचवटी भागात निलेशभाऊ निम्हण


यांच्या मार्गदर्शना खाली 


५० गरजु लोकांना


राजमुद्रा प्रतिष्ठान तर्फे


जेवण वाटप करण्यात आले .


यावेळी जेवण वाटप करताना


राजाभाऊ निम्हण ,श्रीभाऊ आदमाने, योगेश शिंदे आणि


गणेश वामणे हे उपस्थित होते