पुणे जिल्‍ह्यातील पानटप-या बंद- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


पुणे जिल्‍ह्यातील पानटप-या बंद- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम


पुणे, दि.19- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व पानटप-या बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी  तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.


जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला (कोवीड-19) जगभरात पसरलेला साथीचा आजार म्‍हणून घोषित केलेला आहे. आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरुन पुणे शहरामध्‍ये आणि परिसरामध्‍ये परदेशातून आलेले देशी, विदेशी नागरिक, पर्यटक यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्‍याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी  तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी हा आदेश दिला आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*


Popular posts
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
कोरोना बाधित रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात सुविधा-अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले 
Image
शांताराम कुंजीर म्हणजे लढवय्या,निर्भीड, संघर्षशील नेता!*          *भावपूर्ण श्रद्धांजली* :- श्रीमंत कोकाटे
Image
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image