पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्षपदी मायकल मोहन वायदंडे सर (Spicer University)
व शाहीद जाहिद खान यांची पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली, हे नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आदरणीय अँड अभयजी छाजेड साहेब व पुणे शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आदरणीय यासीन भाई शेख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले या वेळी अमरजितसिंग मककड (चिटणीस पुणे शहर काँग्रेस),आसिफ भाई खान (उपाध्यक्ष पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग),साजिद शेख (अध्यक्ष बोपोडी ब्लाँक- पुणे शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभाग),रफीक शेख, महेश गायकवाड, भाऊ शेंडगे, राजेश गायकवाड, आशा जवेरी,वस॔त ननावरे, वसिम शेख, अल्ताफ सौदागर आदि मान्यवर उपस्थित होते