पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकिंग ऑडिटवरील राष्ट्रीय परिषद पुढे ढकलली
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने दि. १४ व १५ मार्च २०२० रोजी आयोजिलेली बँकिंग ऑडिटवरील राष्ट्रीय परिषद कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्लू मॅरियट येथे होणारी ही परिषद सध्याच्या परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून तो अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती आयसीएआयच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी कळविले आहे.