नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पेन व गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देताना मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना आजपासून सुरु झालेल्या परीक्षांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पेन व गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या .
कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड विभागअध्यक्ष शशांक अमराळे यांनी केले . याप्रसंगी मंदार ठोंबरे , आकाश बोबडे , विवेक जाधव , अक्षय कदम , अमित ठोंबरे , शुभम चोरघे , रोहन तोंडे , कुणाल काटवे  आदि पदाधिकारी ऊपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*