पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सध्या पुणे महानगर पालिकेतर्फे
कोरोना अजारा संबधिचा
सर्वे पालिकेच्या हद्दी मध्ये चालू आहे .
पालिकेचे सेवक घरोघरी जाऊन
कोणी आजारी आहे का ?????.
कोणी विदेशातून आले आहे का???
या बाबत सर्वे करत आहेत .
तरी कृपया नागरिकांनी
त्यांना सहकार्य करावे हि विनंती .