माझा_समाज_माझी_जबाबदारी

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


#माझा_समाज_माझी_जबाबदारी
संपुर्ण जगात कोरोना विषाणु ने थैमान मांडला आहे,अशावेळी सर्वानी घरी राहुन या कोरोना विषाणु विरोधात लढा देण्याचे आवाहन आपल्या सरकारने केले आहे,अशावेळी *आपल्या थेरगावातील विद्यार्थी, व कामानिमित्त आलेल्या मुलांचे किंवा नागरीकांचे जेवनाचे हाल होऊ नये म्हणुन आम्ही ना नफा ना तोटा या तत्वावर 22 मार्च पासुन #जेवनाचे_डबे पुरवत आहोत,डब्याची गैरसोय झालेल्या नागरीकांनी विद्यार्थी नी TSF चे मनापासुन आभार मानले..*
थेरगाव सोशल फाऊंडेशन सदैव आपल्यासोबत 


#TSF


🚨 थेरगाव सोशल फाऊंडेशन 🚨
      स्वच्छता- सुंदरता-जागरुकता


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*