.ज्योतिराव फुले शिक्षण सेवा गौरव पुरस्कार उदयसिंह मुळीक यांना बारा बलुतेदार विकास संघातर्फे प्रदान* 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*म.ज्योतिराव फुले शिक्षण सेवा गौरव पुरस्कार उदयसिंह मुळीक यांना बारा बलुतेदार विकास संघातर्फे प्रदान* 


बारा बलुतेदार समाज विकास संघाच्यावतीने म.ज्योतिराव फुले शिक्षण सेवा गौरव पुरस्कार क्रिएटिव्ह इंग्लिश मीडियमचे संस्थापक अध्यक्ष मा. उदयसिंह मुळीक यांना आ.चेतन तुपे-पा. यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, मानपत्र ,शाल, बुके, श्रीफळ देऊन बिबवेवाडीतील अण्णाभाऊ साठे सभागृहात भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी मा.महापौर प्रशांतदादा जगताप, अॅड.भगवानराव साळुंखे,बारा बलुतेदार संघाचे प्रदेशाध्यक्ष नगरसेविका नंदाताई लोणकर, रामदास सूर्यवंशी,बलुतेदार शहराध्यक्ष राजेश भोसले, पर्वती अध्यक्ष सूर्यकांत भोसले,सा.का.मारूतराव देशमुख,नगरसेविका हसीना शेख,संचालक मानव मुळीक,प्रिन्सीपाँल सौ.साधनाताई शेळके,दिशा मुळीक आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*