पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे अनेक कष्टकरी जनतेच्या दैनंदिन जीवनातील काही अडचणी दूर करण्यासाठी पुणे शहर काँग्रेसचे नेते व महानगरपालिकेचे गटनेते नगरसेवक अरविंदजी शिंदे यांच्या माध्यमातून प्रभाग क्र २० मध्ये विविध भागात अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तू चे वाटप गटनेते अरविंदजी शिंदे,महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे राज्य उपाध्यक्ष सुजितजी यादव, युवा नेते प्रतिकजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
एक खरा समाजसेवक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे अरविंद शिंदे होय, त्यांच्या या कार्याला पाहून अनेक समाज सेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते लोकसेवेस प्रवृत्त होतील अशी आशा