*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*विनम्र आवाहन*
*शहरामध्ये वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी दिनांक २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे*. *एक जबाबदार नागरिक म्हणून या कर्फ्यूमध्ये सहभागी होऊया*. *प्रशासन,महानगरपालिका आपल्या साठी प्रत्येक प्रकारे खबरदारी घेत आहेत आपल्या सेवेत रात्रन दिवस रूजु आहेत आता आपली वेळ आली आहे की उद्या जनता कर्फ्यू ला आपण योग्य तो प्रतिसाद देऊन या पसरणा-या कोरोना विषाणूला रोखण्यास मदत करूया.व देशाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया*.
*जय हिंद*!
*धन्यवाद*,
*श्री.संजोग वाघेरे पाटील*
*शहरअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड* *सौ.उषाताई संजोग वाघेरे-पाटील*
*नगरसेविका*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*