मा.श्री.अरविंदभाऊ शिंदे.* *नगरसेवक/गटनेते काँग्रेस पक्ष.* प्रत्येक कुटुंबासाठी ५.लाखाचा आरोग्य विमा मोफत. आयुष्यमान भारत योजना.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी*


*मा.श्री.अरविंदभाऊ शिंदे.*
*नगरसेवक/गटनेते काँग्रेस पक्ष.*
प्रत्येक कुटुंबासाठी ५.लाखाचा आरोग्य विमा मोफत.
आयुष्यमान भारत योजना.
आयुष्यमान भारत योजनेत आपले नाव असेल तर. कार्ड काडून देण्याची सेवा उपलब्ध केली आहे.
आर्थिक मागास कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल.
शनिवार दि.१४.मार्च २०२० ते बुधवार दि. १८.मार्च. २०२०. सकाळी.१०.ते दुपारी.२. वाजेपर्यंत.
स्थळ. शांताबाई लडकत प्राथमिक विध्यालय. संत कबीर चौक. ३७०.नाना पेठ पुणे.


अधीक माहिती साठी संपर्क.


*मा.फिरोज मकबुल शेख*
*पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी*
*अध्यक्ष.कसबा विधानसभा मतदारसंघ सोशल मिडिया*
*(उपाध्यक्ष.अल्पसंख्याक विभाग पुणे शहर)*