*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
आज पहाटे वडारवाडी येथे भीषण आग लागली होती, त्यात अनेक घरे जाळून खाक झाली.
खूप दुर्देवी घटना आमच्या भागात घडली ,आम्ही घटनास्थळी जाऊन पाहणी केली व शिवसेनेच्या वतीने सहायक आयुक्त यांना लवकरात लवकर घटना ग्रस्त नागरिकांना मदत करण्यास विनंती केली.
निवेदन देताना विधानसभा प्रमुख आनंद मंजाळकर ,विभाग प्रमुख संजय डोंगरे शाखा प्रमुख आकाश रेणुसे, मयुर पवार व हर्षद मंजाळकर उपस्थित होते.
*सेवेचे ठायी तत्पर*
*आपला: #प्रविणदत्तुडोंगरे*
(विभागप्रमुख छत्रपति शिवाजी महाराज नगर विधानसभा)
स्व.दत्तु डोंगरे महाराज फ़ाउंडेशन
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*