बीएसपी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब याची जयंती साजरी करण्यात आली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


काल दिनांक १६/३/२०२० रोजी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब याची जयंती साजरी करण्यात आली... यावेळी प्रदेश सचिव मा किरणजी आल्हाट साहेब यांनी मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा प्रभारी प्रशांत कसबे, जिल्हा सचिव प्रभाकर खरात, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शामराव ढावरे व रविभाऊ गायकवाड, पुणे शहर अध्यक्ष रमेश आप्पा गायकवाड व इतर मान्यवर तसेच शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी उपस्थित.. 
सूत्रसंचालन आयु गजानन धेंडे यांनी केले.. 
मि किशोर अडागळे अध्यक्ष शिवाजीनगर विधानसभा सर्व उपस्थिताचें आभार मानले...