सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बऱ्याच विभागात  परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत असून ते जर तूर्तास त्यांच्या स्वदेशातून आले असतील तर त्यांची काटेकोर तपासणी करण्यासाठी काही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


कोरोना विषाणूमुळे फैलाऊ पाहिलेल्या रोगामुळे भारताच नाही तर संपूर्ण जगभरतील देश भयभीत झाले आहेत,तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बऱ्याच विभागात  परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत असून ते जर तूर्तास त्यांच्या स्वदेशातून आले असतील तर त्यांची काटेकोर तपासणी करण्यासाठी काही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही, तसेच विद्यापीठातील प्रत्येक विभागात कोरोना विषाणूचा संसर्ग रोकण्याच्या उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी याच्या सूचना देण्याची तात्काळ योजना करावी आणि विद्यापीठाच्या आरोग्य केंद्र मध्ये तात्काळ वेगळा विभाग करून तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि विद्यार्थ्यांचे स्वाथ्य आणि जीवन याचा आंभीर्यपूर्वक विचार करून येत्या दोन दिवसात या उपायोजना कराव्यात अशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर्फे सोमनाथ राजेंद्र लोहार(अध्यक्ष: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सा. फु. पुणे विद्यापीठ)मुन्ना आरडे ओंकार बेनके नागेश आहिवळे यांच्या तर्फे मागणी करण्यात आली अन्यथा आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तर्फे तीव्र आंदोलान करू आसा इशारा देण्यात आला.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*