करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर *पार्थ पवार फांऊंडेशन च्या* वतीने *राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या* माध्यमातून  मा. पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त ........समाजात काम करणाऱ्या गुन्हे शाखा युनिट ४ च्या पोलिसांना मास्क वाटप करण्यात आले

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर *पार्थ पवार फांऊंडेशन च्या* वतीने *राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या* माध्यमातून  मा. पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत ह्या भीषण परिस्तिथी मध्ये सुद्धा आपल्यासाठी समाजात काम करणाऱ्या गुन्हे शाखा युनिट ४ च्या पोलिसांना मास्क वाटप करण्यात आले.
यावेळी या विभागाचे मुख्य अधिकारी API देशमुख साहेब आणि आमचे वर्ग मित्र पोलीस नाईक तुषार शेटे यांच्याशी चर्चा केली. नागरिकांमध्ये अजून जागरूकता वाढायला हवी काही भागात अजूनही लोक निष्काळजीपणा करत आहेत तरीपण गर्दी टाळण्यासाठीची कडक कारवाई संपूर्णपणे चालू आहे असे समजले.


आपला,


सुनिल गव्हाणे,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*