स्वस्तात भारत फिरायचा आहे

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


⭕स्वस्तात भारत फिरायचा आहे, 
⭕रेल्वेची खास योजना :-
*रेल्वेकडून विशेष सहलीचे योजना, इन्डियन रेल्वे कैटरिंग व टूरिज़म कडून 'भारत दर्शन  स्पेशल पर्यटन ट्रेन सर्व लोकांच्यासाठी स्वस्तात  सहलीची आयोजन* 
  स्लीपर S.L. व  A.C.( वातानुकुलित) क्लास -  ज्यामध्ये*
*रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा  खर्चासह सहल*
भारतदर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन.. 


 *भेटीचे ठिकाणे :-  मथुरा, आग्रा, दिल्ली ,हरिद्वार,ऋषिकेश, अमृतसर, बागा बॉर्डर, वैष्णवदेवी*
10 दिवस 9 राञी ..
तारीख:-14/03/2020 ते 23/03/2020
*खर्च प्रती व्यक्ती :-                  Non AC स्लीपर S.L.रु.9450/-            ए.सी. 3AC.( वातानुकुलित)रु. 11550/-* *सर्वसामाविष्टीत**


*बोर्डिंग पॉईंट :-  पुणे, चिंचवड लोणावळा, कल्याण,वसई,डहाणू रोड, वापी, बतसाड,सुरत,बडोदा*


*-समाविष्टितसेवा व् सुविधा-*
* द्वितीय श्रेणी नॉन ए.सी. स्लीपर   कोचमध्ये रेल्वेने आरामदायी प्रवास कन्फर्म रिज़र्वेशन सह
*रात्री मुक्काम, डॉरमेंट्रीचे/हॉल मधे  निवासस्थान.
*शुद्ध शाकाहारी जेवण चहा,नाश्ता,
*पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी  बस ची व्यवस्था
*माहितीसाठी टूर एस्कॉर्ट्स
*सुरक्षा व्यवस्था 
A.C. पॅकेज मध्ये ट्रेन प्रवास A.C. आहे इतर सर्व व्यवस्था non  A.C. पॅकेज प्रमाणे असेल.


*संपर्क अधिकारी I.R.C.T.C.*
*रविकांत जंगले*
9004082822 only on whatts apps mesg with  Name, City, number of persons
Twitter 
@RavikantJangale
*कृपया पुढे फॉरवर्ड करा जेणेकरून  योजनेचा माहिती ग्रामीण भागातील सर्वसामान्यांपर्यन्त पोहोचेल*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*