पुणे प्रवाह न्युज पोर्टल
रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहर नेते. मा.रमेश ठोसर यांचे सुपूत्र युवा पॅनथर दिनेश ठोसर याचा 25 .वा वाढदिवसानिमित्त पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा.एम.डी. शेवाळे सर त्याच्या वाढदिवसाच्या कार्य क्रमात स्वत सरांनी आयुष्यामान. दिनेश याला वाढदिवसानिमित्त पुष्प गुच्छ दिला. यावेळी. रिपब्लिकन पक्षाचे. माननीय. नेते. महेन्द्रभाऊ कांबळे. मा.सिद्धार्थ धेंडे मा उपमहापौर पुणे म.न.पा. मा. हिमालीताई कांबळे. नगरसेविका पुणे. म.न.पा. मा. असितभाऊ गांगूरडे.विक्रम आल्हाट. रमेश ठोसर. अतूल भालेराव. रमेश तेलावडे .दादा वारभूवन.सदानंद कडलक इत्यादी