दरवर्षी प्रमाणे यंदा 19 फेब्रुवारी 2020 साली आपल्या शिवाजीनगर गावठान भागात श्रो शिवाजी व्यायाम मंडळ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


*दरवर्षी प्रमाणे यंदा 19 फेब्रुवारी 2020 साली आपल्या शिवाजीनगर गावठान भागात श्रो शिवाजी व्यायाम मंडळ क्रीडांगन येथे पारंपरिक, शिवशंभु संस्कृती जपून अखंड "शिवसप्ताह" - छत्रपती शिवजयंती उत्सव अनेक कार्यक्रम सामाजिकहित समोर ठेऊंन घेतले होते*


*त्यात प्रामुख्याने आरोग्य शिबिर, चित्रकला स्पर्धा, रंगोंळी स्पर्धा, शाहिर पावाड़े, घरगुती शिवजयंती स्पर्धा, बाल मेंळावा, जादुचे प्रयोग, महिला करिता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा बक्षिस समारंभ आणि शिवजन्म मिरवणुक सोहळा हा दरवर्षी प्रमाणे साकार झाला*


*सध्या हे कार्यक्रम करणे लोकवर्गणी करूनच शक्य होते.म्हणूनच या शिवकार्यात सढ़ळ हाताने मदत करणारे आमचे शिवमित्र यांना एक छोटीशी भेट म्हणून छत्रपती शिव-शंभु पुरस्कार देण्यात आला.आपल्या व्यवसाय उत्तम प्रकारे करून शिवशंभु कार्यात मदत करणारे यांना मनापासून शिवशंभु आभार देत आहोत*


*हॉटेल मानस-सातारा, केंशा मोबाईल शॉप, विघ्नहर्ता मोबाईल शॉप, एस. एस. मोबाइल शॉप, हॉटेल पांचाली, हॉटेल सुरभी- जे एम रोड, हॉटेल सुकांता, हॉटेल ऋतुगंध डेक्कन जिमखाना, डॉ. अनूप गायकवाड आणि परिवार यांचे शिव-आभार*


*आपले शिवशंभु सेवक*


*जय जिजाऊ*
             *जय शिवराय*
                     *जय शंभूराजे*


*आम्हीच ते शिवशंभु सेवक ज्यांना आस आणि वेड इतिहासाची अन शिव-शंभु कार्याची*


*शिवजयंती हा फक्त उत्सव नसुन तर ऐक प्रकारची आधुनिक चळवळच आहे की जी संपूर्ण शिवशंभु चरित्राचे प्रबोधनाची माहितिच्या स्वरुपात सर्वाना देणे हा आमचा हेतु आहे*


*अखिल शिवाजीनगर गावठान शिवमहोत्सव समिति पुणे*🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩