पत्रकार संरक्षण कायदा होण्यासाठी तसेच इतर

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*पत्रकार सरंक्षण समितीच्या वतीने...!!*


पत्रकार संरक्षण कायदा होण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी आमदार अस्लम शेख यांना निवेदन देताना मुंबई अध्यक्ष सुरेश वाघमारे , रवि गवळी , विनोद घोलप व जिग्नेश शर्मा उपस्थित होते तर 
ह्या चालू अधिवेशनात पत्रकार संरक्षण आणि इतर मागण्यांचा प्रश्न आपण विधानसभेत नक्की मांडणार असल्याचे आश्वासन आमदार अस्लम शेख यांनी पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे....!!


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*