अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय येथे* *राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


Press release


*अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय येथे*


*राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*


पुणे:


आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२० रोजी अॅग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला .


 या प्रसंगी विदयार्थ्यांच्या सहभागातून साकारलेले विज्ञान प्रदर्शन व डॉ. आयशा शेख ,रिसर्च कोऑर्डीनेटर रूबी हॉल क्लिनीक यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते . 


त्यांनी या प्रसंगी जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरस या साथीविषयी व करावयाच्या उपाययोजना याविषयी विद्यार्थ्यामध्ये जनजागृती केली.  प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती  परवीन शेख यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक व विदयालयात सुरू असलेल्या विविध उपकमांची पाहुण्यांस ओळख करून दिली.


 हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेतील विज्ञान शिक्षक सौ . रिझवाना पटेल, सौ . लमिसा सैय्यद, सौ . शमशाद शेख, श्री. राज मुजावर ,श्री . मुनाफ पागान  यांनी विशेष परिश्रम घेतले.


................................................


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*