बँक ऑफ महाराष्ट्राला उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर वर्ष 2018 मध्येही ईज अंतर्गत पुरस्कार प्राप्त झाला होता आणि या वर्षीही त्याची पुनरावृत्ती झालेली आहे.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


बँक ऑफ महाराष्ट्र ‘शीर्षस्थानी असणारे आघाडीचे सुधारक’ अर्थात ‘फ्रंट-रनर्स इन टॉप इम्प्रूवर्स’ या श्रेणीमध्ये सर्वद्वितीय ठरली आहे. भारताच्या वित्तमंत्री माननीय श्रीमती निर्मला सीतारमन यांची प्रमुख उपस्थितीत आणि भारतीय बँक्स संघटनेद्वारा आयोजित नवी दिल्ली येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2020 रोजी ईज-3.0 या कार्यक्रमाचा अनावरण समारंभ संपन्न झाला. सांघिक भावनेतून केलेल्या कार्याचे प्रतिबिंब म्हणजे हा पुरस्कार असून तो अतिशय मानाचा मानला जातो. बँक ऑफ महाराष्ट्राला उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर वर्ष 2018 मध्येही ईज अंतर्गत पुरस्कार प्राप्त झाला होता आणि या वर्षीही त्याची पुनरावृत्ती झालेली आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान