महाराष्ट्र राज्य बहुजन  शिक्षक व कर्मचारी महासंघ "यांच्या वतीने दिव्यांग विभाग, व प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील   विविध  प्रश्नावर निवेदन देताना .  

मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सोलापूर


प्रकाश वायचळ साहेब यांना ,


"महाराष्ट्र राज्य बहुजन  शिक्षक व


कर्मचारी महासंघ "यांच्या वतीने


दिव्यांग विभाग, व प्राथमिक आणि


माध्यमिक शाळेतील   विविध  प्रश्नावर


निवेदन देताना .


प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर सर ,


राज्य सरचिटणीस बोधीप्रकाश गायकवाड ,


उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे ,जिल्हा सरचिटणीस रवी


देवकर ,दिव्यांग जिल्हाप्रमुख सुनील सन्मुख ,


शहर प्रमुख विजयकुमार लोंढे ,


उतर ता. अध्यक्ष संग्राम कांबळे ,


प्रा . अभिजित भंडारे ,दाऊद आत्तार , शुभम कांबळे, भगवान कदम , विनोद फडके ,


राजहंस कांबळे, गायकवाड नितीन ,
आदि सभासद उपस्थित होते.