ब्रेकींग न्युज...... पिंगळे वस्तीहुन कोरेगाव पार्कला जाणारा आम रस्ता सार्वजनिक वाहतुकी साठी ,सर्व नागरिकांना खुला

ब्रेकींग न्युज......
पिंगळे वस्तीहुन कोरेगाव पार्कला जाणारा आम रस्ता सार्वजनिक वाहतुकी साठी ,सर्व नागरिकांना खुला करण्यात आला आहे.
       श्रेय वाद लाटण्यात अडकलेला रस्ता अखेर सामान्य जनतेकरिंता खुला झालेल्यांने घोरपडी , पिंगळे वस्ती मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यामुळे समस्येची आणि इंधनाची ही बचत होणार असल्याने, तसेच नित्याच्यी होणाऱ्या वाहतूक कोंडीतुन सुटल्यांचे नागरिकांन मध्ये समाधनाची भावना आहे.