रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित* *रंगूनवाला टी -टेन  क्रिकेट स्पर्धेत हॉटेल सेंच्युरिअन विजयी* 

प्रेस नोट 


*रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित*
*रंगूनवाला टी -टेन  क्रिकेट स्पर्धेत हॉटेल सेंच्युरिअन विजयी*


पुणे :


महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित टी -टेन क्रिकेट स्पर्धेत हॉटेल  सेंच्युरिअन संघाने विजय मिळवला . ही स्पर्धा ६ ते ९ जानेवारी दरम्यान आझम कॅम्पस मैदानावर झाली. हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील २५ संघानी सहभाग घेतला . शेरेटन ग्रँड चे सरव्यवस्थापक ऋषी चोप्रा तसेच भारतीय क्रिकेट बोर्डाच्या पॅनल वरील पंच स्वरूपानंद कन्नूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले .स्पर्धेचे हे १२ वे वर्ष होते.  
-------------------------------


...............................................