कालभैरव फाऊंडेशनच्या वतीने
नवीन वर्षाची सुरवात हि
सामाजिक कार्यातून करायचे ठरविले
त्या निमित्ताने
हिगणे येथील मतीमंद मुलांच्या
शाळेत फळे वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी जिजामाता सहकारी बँकेचे
मॅनेजरश्री प्रवीणजी शेलार साहेब ,
उद्योजक संतोषजी कडू साहेब,
अध्यक्ष राजू कदम,
विकास शिंदे,
सचिव रवि कदम,
खजिंदार अजय कदम,
योगेश कदम ,विजय बामणे,
नांना तुर्डे ,गणेश पवार ,चंद्रकांत कडू आणि
बाळा महाडीक उपस्थित होते.