कालभैरव फाउंडेशन आयोजित ,सफाई कामगार सत्कार व सनेह मेळावा.

कालभैरव फाउंडेशन आयोजित ,सफाई कामगार सत्कार व सनेह मेळावा. खेळ पैठणी चा या वेळी विशेष आकर्षण' "शिवकालीन मरदानी खेळाचे चितथरारक प्रत्याक्षिख करताना युनिवसल अकेडेमी  .सफाई कामगार सत्कार करताना आमदार माधुरीताई मिसाळ अध्यक्ष पुणे शहर भाजपा उपमहापौर सरस्वती ताई शेडंंगे उदौजक किसनजी भोसले .हरीश जी परदेशी. आरया निकम.सुनिल कदम.अरविंद चवहाण.नारायण कदम ईतर मानयवर सर्व पदाधिकारी व सभासद
आपला
राजू कदम अध्यक्ष कालभैरव फाऊंडेशन