माजी पर्यटन राज्यमंत्री आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार दिवंगत चंद्रकांतजी छाजेड साहेब* यांच्या *तृतीय स्मृतिदिना

*गोरगरीबांचे कैवारी*
*माजी पर्यटन राज्यमंत्री आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार दिवंगत चंद्रकांतजी छाजेड साहेब* यांच्या *तृतीय स्मृतिदिना* निमित्त *रविवार दि. १२ जानेवारी सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत,* महिलांसाठी
🔸 *ब्रेस्ट कॅन्सर तपासणी*
🔸 *दंत चिकित्सा*
🔸 *नेत्र तपासणी*
🔸 *हाडांची तपासणी व औषधे वाटप*


*स्थळ - डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक विद्यालय चांदणी चौक बापोडी*


*तरी आपन सहकुटुंब मित्र परिवार मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा*


            *आपला*
🔸 *आनंद चंद्रकांतजी छाजेड*
   *सचिव, खडकी शिक्षण संस्था*
   *माजी. नगरसेवक पुणे मनपा*


Popular posts
मा.उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आपले शासकीय वाहन जमा करून खाजगी वाहनाने प्रवास केला.
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवार ३ सप्टेंबर, २०२० रोजी 
Image
जगजौत्या सिंकदर ला ही ज्याप्रमाणे भारता मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले ,त्याप्रमाणे कोरोना ही पराभूत होणार....
Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११७ व्या पदवीप्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात अर्जाचा नमुना, शुल्क इत्याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान