आपणास विशेष निमंत्रित करण्यात आम्हाला आनंद वाटतो की, पुण्यातील नामांकित सामाजिक संस्थेच्या वतीने अर्थात *बलराज* *सहानी* *साहिर* *लुधियानवी* *फाऊंडेशन* . च्या वतीने *मातोश्री* *रमाई* *भिमराव* *आंबेडकर* *पुरस्कार*आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यां मा. विनाका विजयकुमार पंडीत यांना जाहीर झाला आहे . सदर *पुरस्कार* *प्रदान* *समारंभ* दिनांक: १९/०१/२०२० रोज रविवारी आयोजित करण्यात आला आहे.
तरी, सदर पुरस्कार सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. पुरस्कार हस्ते: *मा* . *प्रज्ञा* *वाघमारे* .
प्रमुख पाहुणे: *मा* . *राज* *काझी* .
आयोजक: *सुरेश* *टिळेकर* , *कृपाशंकर* *शर्मा* .
स्थळ: *यशवंतराव* *चव्हाण* नाट्यगह कोथरुड, पुणे.
वेळ: सायंकाळी ठीक:०५:०० वाजता.
नोट: सदर पुरस्कार सोहळ्याची निमंत्रण पत्रिका सोबत पाठवली आहे.👆 🌹🙏🌹
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------
■★■★★■★◆★◆★◆★
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......
बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी
*संपादक संतोष सागवेकर*
*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*
*वर संपर्क साधावा*
*साप्ताहिक पुणे प्रवाह*
*Youtube _ Facebook* _
*Instagram Twitter*
*वर ही*
*आता पुणे प्रवाह*
..................
*वरील सर्व पेज लाईक* -
*सबस्काईब करून*,
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....*
★★★★
*सदैव राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏