*पानिपत शौर्य दिन कार्यक्रम पुणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे संपन्न...'*🚩
*सरदार शिंदे - सरदार होळकर यांच्या शौर्याचं आणि कर्तव्य प्रतीक म्हणजे पानिपत युद्ध...* हा 'शौर्य दिन' आपण शिंदे - होळकर यांच्या शौर्याला अभिवादन करन्यात आले 'शिंदेशाही पगडी', होळकर पगडी,' छत्रपतींचा जिरेटोप या शौर्याच्या प्रतिकाला 'पुजन व संभाजी ब्रिगेडच्या वतीने यावेळेस करण्यात आलं व पानिपत वरती बलिदान दिलेल्या मावळ्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली आज याच बलिदानामुळे भारताच्या सीमा आखल्या गेल्या आणि खऱ्या अर्थाने देशाचा नकाशा बनण्यास मदत झाली..
या पानिपतच्या युद्धानंतर भारता वरती खैबर खिंड मार्गे परत आक्रमणे झाली नाही आणि याच युद्धातून पुन्हा एकदा मराठे त्वेषाने लढू दिल्ली जिंकून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा दबदबा संपूर्ण भारताला दाखवला
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ मंदार बहिरट तानाजी शिरोळे,नितीन शिदे , एडवोकेट विश्वजीत पाटील इत्यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप पवार प्रज्वल जयंत सोमेश्वर पाटील यांनी मदत केली
*स्थळ - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसएसपीएमएस, शिवाजनगर
सर्वांनी यावे...🚩
- संभाजी ब्रिगेड, पुणे...🚩