वृद्ध अपंग विकलांग नागरिकांना करीता मोफत बस सेवा सुरू

खडकी छावणी परिषद


कँन्टोंंमेंन्ट र्बोर्डाचे


उपाध्यक्ष मा.दुर्योधन तुकाराम भापकर


यांच्या प्रयत्नातुन


वॉड क्र ५ रेंंजहिंल्स


येथील अँम्युनिशयन फॅक्टरीतील


 वृद्ध अपंग विकलांग नागरिकांना करीता


मोफत बस सेवा सुरू करण्यात आली.


या बसच्या उद्घाटन प्रसंगी 


जमलेले सर्व मान्यवर.....