" *नम्र आवाहन* " दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल रक्तपेढीमध्ये रक्ताची कमतरता आहे. *तथापि तातडीने हि कमतरता* *भरून काढणे गरजेचे आहे.* एकंदरीतच सध्या रक्ताचा तुडवडा भासत असल्याने, स्वयंप्रेरणेने रक्तदान करण्याचे आवाहन करीत आहोत. इच्छूकांनी खालील क्र. संपर्क करावा.... श्री. समीर आठवले -- ८८८८९४१३६३ ( दीनानाथ मंगेशकर ब्लड बँक पुणे ) लक्षात घ्या आपण दान केलेल्या रक्तातून ३ जणांचे प्राण वाचू शकतात. आवाहन कर्ता : श्रीपाद श्रीकांत रामदासी.

" *नम्र आवाहन* "


दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल रक्तपेढीमध्ये रक्ताची कमतरता आहे.


 *तथापि तातडीने हि कमतरता* *भरून काढणे गरजेचे आहे.* 


एकंदरीतच सध्या रक्ताचा तुडवडा भासत असल्याने, स्वयंप्रेरणेने रक्तदान करण्याचे आवाहन करीत आहोत. 


इच्छूकांनी खालील क्र. संपर्क करावा.... 


श्री. समीर आठवले -- ८८८८९४१३६३
( दीनानाथ मंगेशकर ब्लड बँक पुणे )


लक्षात घ्या आपण दान केलेल्या रक्तातून ३ जणांचे प्राण वाचू शकतात.


आवाहन कर्ता : श्रीपाद श्रीकांत रामदासी.