पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना

आज २२ जानेवारी रोजी पुणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व ताई व भाई.