पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. *रमेशदादा बागवे* यांच्या वाढदिवसानिमित्त

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. *रमेशदादा बागवे* यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या बुधवार दि. २२ जाने. २०२० रोजीचे कार्यक्रम : दु. १.०० वा., कार्यकर्त्यांना भेट, दु. २.३० वा., व्याख्यान, वक्ते : *मा. उल्हासदादा पवार, अध्यक्ष : डॉ. श्रीपाल सबनीस* तरी या दोन्ही कार्यक्रमास आपण अवश्य उपस्थित रहावे ही नम्र विनंती. 
आपले  
      *पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी*
              *रमेश सोनकांबळे*
          *मार्केट यार्ड block अध्यक्ष*