🚩🚩शिव सेना 🚩🚩
कृपया प्रसिद्धी साठी
सप्रेम जय महाराष्ट्र
*शिव 🐯 सेना* खडकी विभाग आयोजित
*भारत सरकार आयुष्यमान भारत योजना*
*प्रत्येक* *कुटुंबासाठी ५ लाखाचे आरोग्य विमा मोफत*
*हि योजना दिनांक ८ जानेवारी ते १५ जानेवारी वेळ सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत आहे*
ज्या कुटुंबांचे सर्व सदस्यांचे नाव *आयुष्यमान भारत योजना* यादी मध्ये आहे. त्यांना विमा कार्डं देण्यात येत आहे.
तरी सर्व खडकीकर लोक सहकुटुंबा सहीत येऊन आपल्या कुटुंबांचे विमा कार्ड घेण्यासाठी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती लावली व योजनेच लाभ घेत आहे . हा कार्यक्रम ८ ते १२ जानेवारी शिव सेना खडकी शाखा व १३ ते १५ जानेवारी रेंंजहिल्स येथे होणार आहे. कार्यक्रम रविंद्र सोनावणे, राजेश काकडे , शिवाजी पवार, मोहन शेठ गवली, मोहन लड्डा,गवली, तुलसीराम गवळी, पोपट यादव, करन चव्हाण, उत्तम रास्ते विकी सारसर, बबलू पिल्ले, मयुर सोनवणे, चेतन कांबळे, दर्शन सुरती महिला पदाधिकारी वृशाली पवार, दिपाली बिवाल, आशा आहेर, चंदा कांबळे, संगिता सोनावणे व उपस्थित शिवसैनिक यांनी खूप परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खडकी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब आहेर व बाल्मिक समाज पंचायत चे संत पुरन सिरसे महाराज, जमदार पोपट बिवाल, विजय जाधव, दयाराम सिरसे, काशीनाथ सिरसे यांनी सदिच्छा भेट दिली.
आपला
राजेश काकडे
उपविभाग प्रमुख
शिव सेना खडकी.
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------
■★■★★■★◆★◆★◆★
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......
बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी
*संपादक संतोष सागवेकर*
*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*
*वर संपर्क साधावा*
*साप्ताहिक पुणे प्रवाह*
*Youtube _ Facebook* _
*Instagram Twitter*
*वर ही*
*आता पुणे प्रवाह*
..................
*वरील सर्व पेज लाईक* -
*सबस्काईब करून*,
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....*
★★★★
*सदैव राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏