डॉ. विश्वजीत कदम साहेब यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या भवितव्यासंदर्भात यावेळी विचार मांडले.

*हार्वर्ड या अमेरिकेतील जगप्रसिद्ध विद्यापीठातर्फे भारत-अमेरिका संयुक्त परिषदेचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये संवाद साधण्यासाठी डॉ. विश्वजीत (बाळासाहेब) पतंगराव कदमसाहेब (महाराष्ट्र राज्य मंञी) यांना आमंत्रित करण्यात आले होते.*
*डॉ. विश्वजीत कदम साहेब यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या भवितव्यासंदर्भात यावेळी विचार मांडले. या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळणे हे अतिशय प्रतिष्ठेचे मानले जाते.*