विजय स्तंभास पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश दादा बागवे (मा.गृहराज्यमंत्री), मा.समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, यांच्या समवेत मानवंदना

1 जानेवारी भीमा कोरेगाव


शौर्य दिनानिमित्त


भीमा कोरेगाव येथील


विजय स्तंभास


पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश दादा बागवे (मा.गृहराज्यमंत्री),


मा.समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे,


यांच्या समवेत मानवंदना दिली


तसेच


रिपब्लिकन युवा मोर्चा आयोजित सभेत


चंद्रकांत हंडोरे यांचा सन्मान करण्यात आला व


रिपब्लिकन युवा मोर्चाच्या


वतीने विजय स्तंभास


अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीमसैनिकांना अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती


या प्रसंगी मा रमेश बागवे, चंद्रकांतजी हंडोरे,


रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे,


काँग्रेस युवा नेते सुजीत यादव,


सुवर्णा डंबाळे, विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते