श्री संत साधू महाराज सेवा समिती, पंढरपुर

श्री संत साधू महाराज सेवा समिती, पंढरपुर


 चंद्रभागा नदीच्या काठी श्री क्षेत्र पंढरपुर येथे स्थापित  सतराव्या शतकातील वारकरी संप्रदायचे संत साधू महाराज यांचे विचार, साहित्य, परंपरा यातून उभी असलेली संस्था म्हणजेच 'श्री संत साधू महाराज सेवा समिती'... ऐतिहासिक व सामाजिक परंपरा लाभलेली व पुरोगामी विचारांची  'श्री संत साधू महाराज सेवा समिती' धार्मिक पर्यटनातही अग्रेसर होऊ पाहत आहे. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात देश-विदेशातून भाविक दर्शनाला येतात. यानिमित्ताने वारकऱ्यांसाठी, भाविकांसाठी, धार्मिक पर्यटकांसाठी मुक्काम आणि भोजन सेवा सुविधा पुरविणेबाबत  'श्री संत साधू महाराज सेवा समिती' कार्यरत आहे. 


समितीच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या सेवा आणि सुविधा:-
• वारकरी, भक्त, साधू, कीर्तनकार, योग अभ्यासक, यात्रेकरू, पर्यटक, शैक्षणिक सहली यांसाठी राहणेसाठी सुमारे साडे चार एकर जागेत निर्मित प्रशस्त चार मजली यात्री निवास... 
• बसेस पार्किंग साठी दोन एकर जागा...
• मंगल कार्यक्रम, प्रवचन, योग शिबिरे, कीर्तन, भक्ती संगीत, लग्न, अन्न छत्र  यासाठी सुमारे एक हजार लोकांची सोय होईल इतका मोठा हॉल. 
• किफायतशीर/ स्वस्त  दारात निवास, भोजन, लॉकर्स, गरम पाणी सुविधा. 
• वारकरी, भक्त, साधू, कीर्तनकार, योग अभ्यासक, यात्रेकरू, पर्यटक, शैक्षणिक सहली यांसाठी केवळ ५० रुपयांत हॉलमध्ये राहण्याची सुविधा.
•  मागणीनुसार राहण्यासाठी स्वतंत्र एसी, नॉन-एसी  खोल्यांची सुविधा. 
• वारकरी ग्रंथालय, कीर्तन शिक्षण, वारकरी विद्यापीठ, अध्यात्म शिक्षण असे उपक्रमही येथे राबवले जातात. 


दरपत्रक:-
१ . हॉल : रुपये ५०/- प्रति व्यक्ती.  चादर, सतरंजी, लॉकर्स, गरम पाणी सुविधा. 
२ . नॉन एसी  खोली : रुपये ४००/- दोन व्यक्तींसाठी.  (ज्यादा प्रति व्यक्तीस रुपये १००/-).
३ . एसी  खोली : रुपये १०००/- तीन व्यक्तींसाठी.  (ज्यादा प्रति व्यक्तीस रुपये १००/-)
४ . लग्न, मंगल कार्यक्रम हॉल - रुपये २१०००/-


मागणी नुसार जेवणाची सोय. 


1. फुल चहा रुपये 10 
2. कट्टिग चहा रुपये 5
3. नास्ता - रुपये 25 पोहे,  उपमा,  साबुदाणा खिचडी 
4. जेवण -रुपये 110 (भात चपाती आमटी भाजी वरण ई )
5. वेफर्स,  बटाटा चिवडा ई रुपये 25 
6. पाणी बॉटल रुपये 15


किंवा 


शेगडी, गॅस, सर्व भांडी,  किचनरूम  उपलब्ध करून दिले जाईल,  तुंम्ही स्वतः स्वयंपाक बनवू शकता. 
 रुपये 3500/- शंभर व्यक्ती साठी.


(भाजीपाला, किराणा, दूध ई मागणीनुसार मिळेल .  )


पंढरपूरला येणाऱ्या सर्व भक्तजनांच्या सेवेसाठी आम्ही २४ तास तत्पर. 


आपला, 
प्रकाश भोसले, 
श्री संत साधू महाराज सेवा समिती, पंढरपुर 
गट नं. १६४ , तीन  रस्त्याजवळ, ओल्ड  सोलापूर  रोड , पंढरपूर - ४१३३०४  
संपर्क:- श्री . कालिदास जाधव - ८३२९५८५५९०


मुंबई कार्यालय- ४५०, मास्टरमाइंड - वन आयटी पार्क, रॉयल पाम्स, गोरेगाव (पू.) मुंबई - ४०००६५ 
संपर्क:- श्री. रुपेश सावंत – ८१६९७४९२६४


बुकिंग रक्कम भरणेसाठी खालील पर्याय उपलब्ध : 
१) गूगल पे : ९८६९९०९७७९, 
२) पेटीएम : ९८६९९०९७७९ 


किंवा 


बँकिंग तपशील :
NAME : SHRI SANT SADHU MAHARAJ SEVA SAMITI, PANDHARPUR 
A/C  NO : 008042000407  
BANK : THE PANDHARPUR URBAN CO-OP BANK LTD, PANDHARPUR 
BRANCH :  MAHILA PANDHARPUR
IFSC : PUCB0000008https://bit.ly/2Sz1bcO


Popular posts
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली
*कला प्रदर्शनातून गरजू रुग्णांसाठी निधी संकलन*   _"स्पाईन फाऊंडेशन"च्या वतीने दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी घोले रोड येथे प्रदर्शन_
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान