आज आम्ही पत्रकार बांधवांनी पंढरपूर पत्रकार भवनमध्ये पत्रकार दिन साजरा केला. 

आज आम्ही पत्रकार बांधवांनी पंढरपूर पत्रकार भवनमध्ये पत्रकार दिन साजरा केला.

पत्रकार दिनानिमित्त आमच्या पत्रकार बांधवांना 
 शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे शतशः आभार👏
ज्यांच्या कौतुकाच्या बातम्या प्रसिद्ध करून आमची लेखणी झिजली पण आज पत्रकार दिनानिमित्त आम्हा पत्रकार बांधवांना सपशेल विसरलेल्या सर्व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांचे विशेष आभार👏👏👏👏