मोदी यांची तुलना केलेले छापील पूस्तिका विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहरा च्या वतीने आंदोलन करण्यात आले

बहुजन प्रतिपालक,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केलेले छापील पूस्तिका विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहरा च्या वतीने आंदोलन करण्यात आले
आपला 
अमोल ननावरे 
अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पर्वती विधानसभा