🎭 *कलाकार* *पतंग महोत्सव२०२० हडपसर*🌈
____*अनाथलयातील आजी-आजोबा आणि मुलांसमवेत*____
👉🏻 *सोबत नाटक-सिनेमातील कलाकार आणि न्रुत्य गाणी-विनोदी किस्से*,,,🎯
🎤 *तुम्ही येताय न*....!
🍃 _*काम,क्रोध,लोभ,मोह,माया आणि अहंकार सारखी पतंग कापावयास*_,,,।
▪ *स्थळ*: धर्मवीर शंभुराजे अनाथालय तुकाई टेकडी पो स्टेशन शेजारी हडपसर
▪ *दिनांक*: मंगळवार 14जाने.2020
▪ *वेळ*: दुपारी 3 वा.
🙏 *आपले विनीत*
*नितीन कोंढाळकर दत्ता दळवी प्रशांत बोगम कुणाल देशमुख श्रीकृष्ण भिंगारे विकास वाघमारे अमोल भोंगळे विनोद पवार हसीना मंडल नागनाथ गवसाने राजू कडेकर*