Press note
*महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी मध्ये ७५ वा आर्मी डे साजरा*
... . .......
*आझम कॅम्पस मध्ये 9 विद्यालयाची शानदार परेड प्रात्यक्षिके*
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी मध्ये ७५ वा आर्मी डे साजरा करण्यात आला.
आझम कॅम्पस मैदानामध्ये ९ विद्यालया च्या विद्यार्थ्यांनी शानदार परेड प्रात्यक्षिके सादर केली. हा कार्यक्रम १५ जानेवारी रोजी दुपारी पार पडला. लेफ्टनंट कर्नल जगजीत सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार, सुभेदार खान, मुख्याध्यापक परवीन शेख, आयेशा शेख, मुमताझ सय्यद, शिक्षक वर्ग उपस्थित होते.एनसीसी, आरएसपी प्लॅटून नी परेड प्रात्यक्षिके सादर केली.
.............................................