स्वर्गीय बाबुरावजी औरळकर न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय औराळा येथे पालक मीटिंग कॉपीमुक्त करण्याचा निर्णय या वेळी शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा देशमुख शालेय समितीचे सदस्य आप्पा भोजने पंढरीनाथ निकम जिवरग दादा उपसरपंच देविदास राठोड प्राचार्य ब्राह्मणकर सर व संपूर्ण पालक हजर होते
स्वर्गीय बाबुरावजी औरळकर न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय औराळा येथे पालक मीटिंग