क्रिकेटपटू कुलदीप यादव याने रोझरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट घेतली

क्रिकेटपटू कुलदीप यादव याने रोझरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची सदिच्छा भेट घेतली.या प्रसंगी रोझरी एज्युकेशन सोसायटीचे चेयरमन विनय अरान्हा,उषा परेरा(मुख्याध्यापिका),महेंद्रकर सर,जे आर पाटील आदि मान्यवरांच्या बरोबरच ३०० विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला,तसेच त्यांच्या प्रशंनांना उत्तरे दिली.


छायाचित्र :कुलदीप यादव,विनय अरान्हा,उषा परेरा,विद्यार्थी व अन्य