दैनिक जन प्रवास च्या 7 व्या वर्धापन दिन पुणे येथे संपन्न.....

दैनिक जन प्रवास च्या 7 व्या वर्धापन दिना निमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्यालय सिद्धार्थ हॉल कर्वे रोड येथे आयोजित कार्यक्रमात   प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी महापौर नगरसेवक मा दिपकभाऊ मानकर,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा मेघराज राजे भोसले,आर पी आई राष्ट्रीय निमंत्रक तथा ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार ऍड मंदारभाऊ जोशी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सी इ ओ सुरेशजी देशमुख,जन प्रवासच्या व्यवस्थापक खानोरे मॅडम, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सांस्कृतिक प्रमुख मा संदीपजी भटेवरा,सागरजी बोदगिरे यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते त्यांना पत्रकार संरक्षण कायद्याबाबतचे मार्गदर्शन  व कायदेशीर संरक्षण या बाबत मी मार्गदर्शन केले ... 
ऍड मंदारभाऊ जोशी